संपर्क माहिती

आपल्या समस्या आणि सूचनांसाठी आम्ही सदैव तत्पर आहोत. आमच्याशी संपर्क साधा.

ग्रामपंचायत नांदोस

गाव: नांदोस
तालुका: कुडाळ
जिल्हा: सिंधुदुर्ग
पिन : ४१६ ५१६

संपर्क क्रमांक :
ग्रामपंचायत: (
८७६४६४३१८०)

ईमेल :
vpnaandos31@gmail.com

कार्यालयीन वेळ :
सोमवार ते शुक्रवार:
सकाळी १०.०० ते सायं ६.००
शनिवार: बंद

रविवार: बंद

ग्रामपंचायत कार्यालय

  • ग्रामपंचायत स्थापना दिनांक : 1956

  • एकूण लोकसंख्या : 1682

  • एकूण कुटुंबे : 434

  • पुरुष : 816

  • महिला : 866

  • मतदारांची संख्या -?

  • पुरुष - ? - स्त्री - ?

  • एकूण क्षेत्रफळ - 853.86 hectares

  • लागवडी योग्य क्षेत्र - 1157.37 hectares

  • वन क्षेत्र - 0 hectares

  • बागायत क्षेत्र – 0 hectares

  • अंगणवाडी- 4

  • जिल्हा परिषद शाळा - 3

  • दुध संकलन केंद्र - 1

  • सार्वजनिक मंदिर- 0

  • सार्वजनिक विहीर - 16

  • सार्वजनिक पाण्याची टाकी - 0

ग्रामपंचायत कार्यकारिणी

सरपंच
सौ.माधुरी चव्हाण
उपसरपंच
श्री.विजय निकम
सदस्या
सौ.वैशाली घाडीगावकर
सदस्य
श्री.निलेश पेडणेकर
सदस्या
सौ.गौरी पारकर
सदस्या
सौ.ऋतुजा माळकर
सदस्य
श्री.अंकुश गावडे
सदस्या
सौ.कोमल कदम
सदस्य
श्री.सागर नांदोस्कर
सदस्या
सौ.ज्योती पेडणेकर